आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: ब्‍लॉग लिहिणा-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.blogger.com: लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून ब्लॉगर डॉटकॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. ब्लॉगरच्या मदतीने विविध विषय,घडामोडी,वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी,सामाजिक,राजकीय किंवा आर्थिक अशा कोणत्याही विषयावर तुम्ही स्वत:ची मते मांडू शकता.

येथे तुम्हाला स्वत:च्या अकाउंटसाठी वेगळे नाव द्यावे लागते. लोकांना अगदी सहजतेने ब्लॉगिंग करता येते हे या साइटचे वैशिष्ट्ये आहे.ब्लॉगर टेप्लेट डिझाइनच्या मदतीने आपल्याला हवे तसे रूप देता येते.येथे एचटीएमएल आणि सीएसएस देखील एडिट करता येते