आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: घर खरेदी, विक्री किंवा भाड्याने घ्‍यायचे असेल तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.commonfloor.com:
कॉमनफ्लोअर डॉट कॉम हे भारताचे पहिले रियल इस्टेट पोर्टल आहे. येथे तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, विकायचे असेल, भाड्याने घ्यायचे असेल किंवा दुरुस्त करायचे असेल तर याबाबतची सर्व माहिती मिळेल. या संकेतस्थळाची सुरुवात 2007 मध्ये आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या अभियंत्याने केली होती. संकेतस्थळाची सुरुवात एका रिकाम्या गॅरेजमधून झाली होती. आज येथे सर्वात जास्त अपार्टमेंटची यादी आहे आणि सर्वाधिक गेटेड कम्युनिटीसुद्धा याच संकेतस्थळावर रजिस्टर्ड आहे.

येथे अपार्टमेंटच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली जाते. उदाहरणार्थ अपार्टमेंटची वैशिष्ट्ये, स्थळ नकाशा, बिल्डर प्रोफाइल, मालमत्तेची छायाचित्रे, शेजार्‍या-पाजार्‍यांचे प्रोफाइल, सोसायटीत राहणार्‍या इतर लोकांच्या मालमत्तेविषयी मत इत्यादी. तुम्हाला तुमच्या समुदायाशी संबंधित एखाद्या सोसायटीतच घर घ्यायचे असेल तर येथे यूनिक अपार्टमेंट कम्युनिटी प्लॅटफॉर्मसुद्धा आहे.