आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: स्‍वत:ची किंवा कामाची मोफत वेबसाईट तयार करण्‍यासाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.wix.com: सध्याचा जमाना वेब आणि मोबाइलचा आहे. अशावेळी स्वत:ची किवा आपल्या कामाची वेबसाइट असणे काळाची गरज आहे. मोफत वेबसाइट तयार करण्यासाठी विक्स डॉटकॉम ही साइट चांगला पर्याय ठरते. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या वेबसाइट इंटरफेस पाहावयास मिळतात. ड्रॅग आणि ड्राप क्रियांच्या मदतीने विविध रचना तयार करता येतील. एचटीएमएल 5 आणि फ्लॅशच्या मदतीने ही साइट तयार करता येते.

येथे तुम्ही जास्तीत जास्त बेवसाइट तयार करू शकता. साइट तयार करणे एकदम सोपे आहे. पूर्णपणे मोफत आणि आकर्षक डिझाइन उपलब्ध होत असल्याने हा पर्याय आपण वापरून पाहू शकतो. साइट तयार करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा साइन अप व्हावे लागते.त्यानंतर वेगवेगळे टप्पे पूर्ण करून साइट तयार करता येते.