आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: व्‍हर्च्‍युअल गिटार वाजवण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.chordbook.com: तुम्हाला गिटार वाजवणे आवडत असेल आणि ते शिकण्याची इच्छा असेल तर कॉर्डबुक डॉटकॉम एक चांगला पर्याय ठरतो. पैसे खर्च न करता तुम्ही व्‍हर्च्‍युअल गिटार वाजवण्याचा आनंद घेऊ शकता. वेबसाइटवर दिलेल्या स्केल लिस्टमधून आपल्या आवडीचा कोणताही स्केल निवडा. या कॉर्डला आपल्या गिटारवर लोड करून प्रॅक्टिस करा.

गिटार कशापद्धतीने ट्यून करायचे हे देखील शिकता येईल. याठिकाणी रॉक गिटारच्या टिप्स देखील मिळतात. गिटार शिकवण्यासाठी फोटो, व्हिडिओचा चांगला वापर करण्यात आला आहे. एकवेळ तरी भेट द्यावी अशी साइट.