आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: संगीताची आवड आणि जाण असणार्‍यांसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.allmusic.com: संगीताची आवड आणि जाण असणार्‍यांसाठी ही एक उपयुक्त वेबसाइट आहे. वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला जगभरातील विविध भागांतील प्रसिद्ध संगीतकारांविषयी माहिती मिळते. एखादे आवडीचे गाणे किंवा अल्बमविषयी माहिती घ्यायची असल्यास या वेबसाइटवर सर्व माहिती तत्काळ उपलब्ध होते.

थीम आणि मूड प्रमाणे एखादे इंग्रजी गाणे ऐकायचे असल्याचे विना वेळ वाया घालवता या साइटवर जावे. येथे अनेक प्रसिद्ध संगीतकारांच्या मुलाखती वेळोवेळी टाकल्या जातात. संगीतकाराची वैयक्तिक माहिती किंवा त्याच्या करिअरविषयी काही माहिती घ्यायची असल्यास ही चांगली वेबसाइट आहे. गुगलवर न जाता तुम्हाला संगीतकारांविषयी हवी ती माहिती या साइटच्या माध्यमातून उपलब्ध होते. या साइटचे एक वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी नव्या आणि जुन्या अल्बमची समीक्षा केलेली आहे.