आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: फोटो, व्हिडिओ शेअर करण्‍यासाठी सर्वोत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.flickr.com: फ्लिकर ही छायाचित्रे आणि व्हिडिओ होस्टिंग साइट आहे. स्वत:चे किंवा कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ याच्या साहाय्याने शेअर करता येतात. ब्लॉगर आणि फोटो शोधणार्‍यांकडून याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.

2011 मध्ये 6 कोटींपेक्षा जास्त फोटो या साइटशी जुडलेले असल्याचे कंपनीने सांगितले होते. कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन न करता तुम्ही या साइटवर हजारो फोटो पाहू शकता. साइटवर फोटो टाकण्यासाठी मात्र अकाउंट असावे लागते.