आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील अतिश्रीमंताच्या यादीत असणारे बिल गेट्स रोज रात्री स्वत:चे जेवण स्वत: तयार करतात. रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तीक आयुष्याविषयीची काही रहस्ये सांगितली आहेत. त्यांना त्यांचे जीवन स्वत:च्या पद्धतीने जगायला आवडते असेही त्यांनी सांगितले.
फाऊंडेशनच्या कामासाठी बिल गेट्सना विविध ठिकाणी जावे लागते आणि विमानाशिवाय हे शक्य नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.