आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबेरी क्यू-10 भारतात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ब्लॅकबेरीने आपला क्यू-10 हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला. शुक्रवारपासून 20 शहरांत तो मिळू शकेल. त्याची किंमत 44,990 रुपये असून ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टिम, 16 जीबी इंटर्नल व 6.4 जीबी एक्स्पांडेबल मेमरी, 1.5 गिगाहर्ट्झ ड्युएल कोअर, 2 जीबी रॅम प्रोसेसर अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.