Home | Business | Gadget | blackberry-ready-to-launch-new-modals

ब्लॅकबेरी सात नवे हँडसेट बाजारात आणणार

वृत्तसंस्था | Update - Jul 13, 2011, 02:16 PM IST

ब्लॅकबेरी बाजारात नवीन हँडसेट आणून धमाका करण्याच्या तयारीत आहे.

  • blackberry-ready-to-launch-new-modals

    टोरंटो - कॅनडामधील मोबाईल क्षेत्रातील संशोधन कंपनी रिसर्च इन मोशन (रिम) ब्लॅकबेरी बाजारात नवीन हँडसेट आणून धमाका करण्याच्या तयारीत आहे.

    कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ब्लॅकबेरी एकाच वेळी बाजारात सात प्रकारचे हँडसेट आणण्याच्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत विचार करण्यात येणार आहे. कंपनीच्या शेअर खाली येत असल्याने कंपनी असा विचार करीत आहे. कंपनीत शेअर असलेल्या दोन गुंतवणुकदारांनी येणाऱ्या काही महिन्यात सात नवीन हँडसेट आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणणार आहे. यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

Trending