आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट नाही, नो प्रॉब्लेम; असे शेअर करा तुमचे फेव्हरेट Apps

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमीच इंटरनेटची गरज असते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणा-या अ‍ॅप्स व्यतिरीक्त इतर अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासते.

एखादे अ‍ॅप तुमच्या मित्राच्या स्मार्टफोनमध्ये असेल तर तुम्हालाही ते अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये घ्यावे असे वाटते. आता हे शक्य आहे.

ब्लूटूथद्वारे फाइल एक्सचेंज करणे सोपे आहे, मात्र अ‍ॅप्सचे काय? दुस-याच्या मोबाइलमधील अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी ते अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर इन्स्टॉल करावे लागेल. असा सर्व सामान्य समज असतो. पण आता तुमचे हे काम सोपे करण्यासाठी ट्रॅबर सॉफ्टवेअरने एक अ‍ॅप तयार केले आहे. ब्लूटूथ अ‍ॅप सेंडर नावाच्या या अ‍ॅपच्या मदतीने इंटरनेटशिवाय तुम्ही एका मोबाइलमधून दुस-या मोबाइलमध्ये अ‍ॅप पाठवू शकता. ब्लूटूथ अ‍ॅप सेंडरला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागणार आहे.

कसे आहे हे अ‍ॅप, कसे काम करते आणि किती लोकांनी आतापर्यंत डाउनलोड केले आहे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.