आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: खुशखबर... भारतात लॉंच झाली स्‍वस्‍तातील अल्‍ट्रा लक्‍जरी कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव- जर्मनीची लक्‍जरी कार निर्मिती कंपनी बीएमडब्‍ल्‍यूने आपल्‍या स्‍पोर्ट्स युटिलिटी वेईकल (एसयुव्‍ही) चे सुरूवातीचे मॉडेल एक्‍स- 1 हे सादर केले आहे. दिल्‍लीमध्‍ये या कारची किंमत 27.9 लाख इतकी असेल.

न्‍यू एक्‍स- 1 मध्‍ये एलईडी कोरोना हेडलँम्‍प, न्‍यू ईयर डॅम, क्रोम, फिनिश हायर ट्रिम्‍स आणि न्‍यू बंपरची सुविधा देण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर कंपनीने यामध्‍ये 2.0 लीटरचे चार सिलिंडरचे डिझेल इंजिनही लावले आहे. यामुळे 184 पीएसची पॉवर निर्मिती होते.