आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएमडब्ल्यूची एक्स-1 स्पोटर्स युटिलिटी कार बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जर्मनीच्या बीएमडब्ल्यू कार निर्माती कंपनीने एक्स-1 ही स्पोटर्स युटिलिटी कार गुरुवारी गुडगाव येथे सादर केली. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि बीएमडब्ल्यू इंडियाचे अध्यक्ष फिलिप वोन साहर उपस्थित होते.
०एक्स-1 एसयूव्ही 2 लिटर डिझेल इंजिनसह तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
किंमत बेस मॉडेल
27.9 लाख रुपये
इतर मॉडेल
32.5 लाख रुपये