आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोइंग 747 मधून कारचे अद्भूत दृश्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोइंग 747 मधून रेंज रोव्हरमधून कार आत नेताना आणि बाहेर काढतानाचे दृश्य खूप भव्य वाटते. या कारमध्ये अनेक सुविधा असून ती अद्वितीय आहे. घनदाट अरण्ये असो किंवा स्पर्धेचा ट्रॅक, सर्व जागांवर ही कार अगदी सहजपणे धावू शकते. मुंबईच्या रस्त्यांवर ही गाडी चालवण्याचा अनुभव घेणारे ऑटोकार संपादक होरमाद सोराबजी सांगतात, या गाडीत बसल्यानंतर राजगादीवर बसल्यासारखे वाटते. बाजूच्या छायाचित्रात ‘रेंज रोव्हर स्पोर्ट 5.0 लिटर पेट्रोल’ आणि ‘3.0 लिटर डिझेल’ हे रेंज रोव्हरचे मॉडेल दिसत आहेत. ही कार आठ सेकंदांत ताशी शंभर किलोमीटर वेग धारण करतात. यात व्ही- 8, 5000 सीसी सुपरचार्ज्ड पेट्रोल आणि व्ही-6, 2993 सीसी, टर्बो-डिझेल इंजिन आहे. गिअरबॉक्स 8 स्पीड ऑटोमॅटिक आणि फ्युएल टँक 77 लिटरचा आहे.
किंमत : ५1.07 ते 1.35 कोटी (एक्स-शोरूम, दिल्ली)