आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brand Story Of Maggi Today People Love It Too Much

INTERESTING STORY: नाइलाजामुळे झाला मॅगीचा जन्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1947 मध्ये मॅगी ब्रँड आणि स्विर्त्झलँडच्या नेस्ले कंपनीचे एकत्रीकरण झाले आणि आजही मॅगी नेस्ले मॅगी नावाने ओळखली जाते. भारतात जाहिरात करण्यासाठी नेस्ले 100 कोटी रूपये खर्च करते. यापैकी मॅगीच्या जाहिरातीवर सर्वात जास्त खर्च केला जातो. भारतात मॅगी येऊन 30 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत.

स्विर्त्झलँडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी महिलांना फॅक्टरित जबरदस्तीने काम करावे लागत असे. कित्येक तास काम किल्याने महिलांना स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ मिळत नसे. तेव्हा स्विस पब्लिक वेलफेअर सोसायटीने ज्युलियस मॅगीची मदत घेण्याचा विचार केला. त्यामुळे गरजपूर्ण करण्यासाठी मॅगीचा जन्म झाला.

पुढील स्लाइइडवर वाचा मॅगीच्या जन्मामागचे सविस्तर वृत्त...