आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSNLने 6,999 रूपयांत लॉन्च केला 6.5 इंच स्क्रीन असणारा फॅबलेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
BSNLने एक नवीन फॅबलेट लॉन्च केला आहे. बीएसएनएलच्या चॅम्पियन सीरीजचा हा फॅबलेट BSNL Champion DM6513 नावाने लॉन्च करण्यात आला आहे. 6,999 रुपयांत मिळणा-या या स्मार्टफोनची स्क्रीन 6.5 इंच आहे.
गेल्या काही दिवसांपासून BSNL लो बजेट स्मार्टफोन लॉन्च करत आहे. BSNLमोबाइल सीरीजमध्ये 2000 पेक्षाही कमी किंमत असणा-या फिचर फोन्स पासून 8000 पर्यंतच्या सर्वच स्मार्टफोन्सचा समावेश आहे. BSNLने दूस-या कंपनी सोबत मिळून स्मार्टफोन तयार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी BSNLने पेंटा कंपनीसोबत मिळून BSNL Penta सीरीजचा स्मार्टफोन आणि फॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये 1,799 रूपये किंमतीच्या bsnl Bharat phoneचाही समावेश आहे.
BSNL Champion DM6513 चे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...