आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 रूपयांपेक्षा कमी किमतीत सर्वात जास्त स्पिड देणारे स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज प्रत्येकालाच लेटेस्ट फिचर असणारा स्मार्टफोन हवा असतो. पण किमतीचे काय? कमी किंमतीतील स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आपण आधी त्याची स्पिड पाहतो.
मल्टीटास्किंगमध्ये भलेही स्मार्टफोनची स्पिड कमी असेल पण परत परत हॅंग होणारा मोबाइल नक्कीच डोकेदुखी असतो. यासाठी कमीत कमी 1GHz चे प्रोसेसर असणे गरजेचे आहे. कमी किंमतीतही चांगली स्पिड देणारे अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे GOOGLE PLAY आणि कॅमेरासोबतच यात मल्टटास्किंगची सुविधाही उपलब्ध आहे.divyamarathi.com आज तुम्हच्यासाठी 5000 पेक्षा कमी किंमतीतील आणि 1 GHz चे प्रोसेसर असणारे 7 स्मार्टफोन्स घेऊन आले आहे.
कोणते आहेत हे स्मार्टफोन्स आणि काय आहेत याचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...