आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट मोबाइल: पाच हजार रुपयांहून कमी किंमतीत हायस्पीड स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनने संपूर्ण विश्व व्यापले आहे. लेटेस्ट फीचर्स असलेला शानदार स्मार्टफोन आपल्यालाही हातात असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, लेटेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोनची रेंज जवळपास 10 हजार रुपयांपासून सुरु होते. हाय रेंजचा स्मार्टफोन प्रत्येकाच्या खिशाला परवडत नाही. मात्र, आता चिंता सोडा, लेटेस्ट ‍फीचर्सनी अद्ययावत असलेले स्मार्टफोन पाच हजारांहून कमी किंमती उपलब्ध झाले आहेत.
लो बजेट स्मार्टफोनमध्ये मल्टि टांस्किंगची सुविधा नसेल परंतु, वारंवार हॅंग होण्याच्या त्रासापासून नक्कीच सुटका होणार आहे. खिशाच्या बजेटमध्ये आता बाजारात चांगला स्पीड असलेले स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. गूगल प्ले आणि कॅमेरा फीचर्ससोबत मल्टीटास्किंगचीही सुविधा काही स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.

आज आम्ही आपल्यासाठी पाच हजार रुपयांहून कमी किंमतींच्या सात स्मार्टफोनबाबत माहिती सांगणार आहोत. स्पीड चांगला असण्यासाठी स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 1 GHz चे प्रोसेसर आवश्यक असते.
आपल्या बजेटमधील लेटेस्ट फीचर्स असलेल्या स्मार्टफोनबाबत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...