आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi, Marathi Industry Issue, Divya Marathi

मराठी उद्योग नव्या वळणावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीए सरकारच्या कार्यकाळात विकास दरात झालेला चढ- उतार आघाडी सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील दुष्परिणामांचा परिपाक होता. परंतु केंद्रात झालेल्या नव्या सत्ताबदलामुळे जवळपास 20 वर्षांनंतर स्थिर सरकार देशाला लाभले आहे. महाराष्ट्रातील उद्योगांना, विशेषकरून अन्नप्रक्रिया क्षेत्राबरोबरच वाहनांचे सुटे भाग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यापैकी काही क्षेत्रांवर टाकलेला दृष्टिक्षेप.
पूर्वीपासून असलेले कंपन्यांचे पुरवठादार, वितरक आजही आहेत. पण या नव्या उद्योगामुळे विविध प्रकारच्या संधींचा आवाका वाढून नवीन मराठी युवकही याकडे वळू लागली आणि बघता बघता त्यांनी माहिती तंत्रज्ञान, उत्पादनापासून ते अगदी सेवा क्षेत्रापर्यंत उंच भरारी घेतली. बीबीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड या तरुणाने सेवा क्षेत्रात मोठे नाव तर कमावलेच पण जवळपास 25 ते 30 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा सर्व अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे.
उर्वरित वृत्‍त पुढील स्‍लाइडवर