आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाईल फोन घ्‍यायचाय? या टीप्‍स वाचा आणि मगच निवडा तुमचा आवडीचा स्‍मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण सुरु झाल्‍यानंतर भारतात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. सणासुदीच्‍या हंगामात लोकांचा खरेदीकडे कल असतो. स्‍वातंत्र दिन आणि रक्षाबंधनाच्‍या निमित्ताने बाजारात आकर्षक ऑफर्स उपलब्‍ध होत्‍या. काही ऑफर्स अजुनही आहेत. आता पुढच्‍या महिन्‍यामध्‍ये गणोशोत्‍सवाकडे लोकांचे लक्ष लागले आहे. गणोशोत्‍सवातही खरेदीची रेलचेल असते. अशा हंगामात मोबाईल फोन घेण्‍याकडे बहुतांश जणांचा कल असतो. स्‍वतःसाठी किंवा जवळच्‍या व्‍यक्तीला भेट देण्‍यासाठी मोबाईल फोन विकत घेतात. सध्‍या स्‍मार्टफोनने मोबाईलचे विश्‍व व्‍यापून गेले आहे. एवढे ब्रॅण्‍ड आणि मॉडेल्‍स आहेत, की कोणता फोन घ्‍यावा, हे कळत नाही. ही अडचण आम्‍ही दूर करतो.

मोबाईल फोन खरेदीसाठी कोणत्‍या गोष्‍टींना प्राधान्‍य द्यावे, कोणते फिचर्स आवर्जून असावे, काय सध्‍याचा ट्रेंड आहे, इत्‍यादी गोष्‍टी आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. त्‍या जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...