आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Calling To America And Canada At Very Cheap Rates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धमाल ऑफरः फक्त 10 पैशांमध्‍ये अमेरिका आणि कॅनडात करा कॉल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिकॉम सेक्‍टरमध्‍ये अलिकडच्‍या काळात ब-याच घडामोडी घडल्‍या. स्‍पेक्‍ट्रम लिलावाचे दर वाढविण्‍याची शिफारस केल्‍यानमुळे संभाषण आणि एसएमएससारख्‍या सेवांमध्‍ये दुपटीने वाढण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, एका कंपनीने आंतरराष्‍ट्रीय कॉल्‍सचे दर मोठ्या प्रमाणावर घटविले आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्‍ये कॉल करण्‍यासाठी ही कंपनी फक्त 10.5 पैसे प्रतिमिनीट दर आकारणार आहे.

व्हिडीओकॉनने दरकपात केलेली आहे. कंपनीने नुकतेच नवे दरपत्रक जारी केले आहे. एवढ्या स्‍वस्‍तात आंतरराष्‍ट्रीय कॉल्स करायला मिळणार असल्‍यामुळे ग्राहकांची चांदीच झाली आहे.

व्हिडीओकॉनच्‍या नव्‍या दरपत्रकाबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...