आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर, मलेरिया, एड्सच्या औषधांच्या किमतींवर नियंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॅन्सर, मलेरिया आणि एड्स यांच्या उपचारासाठी लागणार्‍या औषधांच्या किमती नियंत्रणाखाली आणण्याचा औषधी नियामक एनपीपीएचा विचार आहे. राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाच्या अधिकार्‍याने सांगितले, ज्या आजारावरील उपचार महागडे आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात फरक आहेत.
कॅन्सरसारख्या काही आजारांवरील औषधांच्या किमतीत 600 टक्क्यांपर्यंत फरक असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.