आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
Consumer Electronics Show 2014 मध्ये जवळजवळ 3200 गॅजेट लॉन्च झाले. लॉस वेगासमध्ये पार पडलेल्या या शोला जगभरातील 1,50,000 पेक्षा जास्त गॅजेटप्रेमीनी भेट दिली. या शोमध्ये लॉन्च झालेल्या गॅजेटपैकी काही गॅजेट्स भारतात येणार आहेत.
या डिजिटल कॉम्पॅक्ट कॅमे-यामध्ये लाइव्ह व्ह्यु फाउंडरसह पॉपरफुल 30x ऑप्टिकल झूम आणि 24*70 mm ची लेन्स आहे. यामध्ये दूरचा फोटो तसेच अगदी क्लोजअपही टिपता येईल. एनएफसी आणि वाय-फायसह मिळणारा हा पॉकेट साइज कॅमेरा लेटेस्ट फॅशनचा आहे. 18.1 एमपी आणि इन बिल्ट जीपीएसमुळे हा कॅमेरा डेफिनेशन आणि लोकेशनचा फोटो अगदी निपूणतेने क्लिक करतो. याच्या लेन्समुळे हा कॅमेरा लोकप्रिय आहे. याची लेन्स फोटो आणि व्हिडीओ रेकॉडींगसाठी आल्ट्र वाईल्ड अॅंगलपासून टेलीफोटो आणि क्वालिटी इमेज रेकॉर्डिंगसाठीही चांगली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.