आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीनिमित्त मित्रपरिवाराला काही खास गिफ्ट देण्याची परंपरा भारतात आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे कुणाला कोणते गिफ्ट द्यावे ही एक मोठी समस्या होऊन बसते. बऱ्याच वेळा गिफ्टच्या किमती बघून आपण ते मित्रपरिवाराला देण्याचे टाळतो. परंतु, असे करणेही योग्य नाही. त्यामुळे आम्ही घेऊन आलोय, काही असे गॅझेट्स, जे अगदी कमी किमतीला तुम्हाला मिळतील. हे गॅझेट्स तुमचे दिवाळी गिफ्टही ठरू शकतात.
कमी किमतीचे खास गॅझेट बघा, पुढील स्लाईडवर