आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेला आव्‍हान देण्‍यासाठी चीनने खेळली \'गोल\' चाल, दिग्‍गजांना चारली धूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि गॅझेटमध्‍येच नाही तर आर्किटेक्‍चरमध्‍येही अनेक प्रयोग करीत असतो. आता या हॉटेललाच पाहा. हे एखाद्या मोठया रिंगप्रमाणे दिसतेय. हे काही साधे हॉटेल नाही. चीनच्‍या टॉप हॉटेल्‍समध्‍ये याचा समावेश केला जातो. एखाद्या लक्‍जरी हॉटेलमध्‍ये असतात तशा सर्व सुखसुविधा या हॉटेलमध्‍ये आहे.

याच्‍या आकाराकडे पाहिल्‍यास तुम्‍हाला वाटत असेल, की हे कसले हॉटेल असू शकते. चला तर मग एक सफर करू या लक्‍जरी हॉटेलची, आणि पाहूयात कसे आहे याचे अंतरंग. हे हॉटेल शांघायजवळ आहे. याचे वैशिष्‍ट म्‍हणजे याचा आकार विचित्र असून, तलावाच्‍या किना-यावर ते बांधले गेले आहे. हॉटेलमध्‍ये सुमारे 321 मोठे गेस्‍ट रूम्‍स आहेत. ज्‍यामध्‍ये 44 सुट्सचा समावेश आहे.


पुढच्‍या स्‍लाईडमध्‍ये पाहा आतील खास फोटो आणि जाणून घ्‍या या हॉटेलची वैशिष्‍ट्ये