Home | Business | Industries | cii conference, business, mumbai

भारतीय आर्थिक परिषद प्रथमच मुंबईत होणार

agency | Update - Jun 01, 2011, 02:09 PM IST

येत्या २-२१ नोव्हेंबर रोजी सीआयआय आणि जागतिक आर्थिक संघाकडून प्रथमच मुंबई येथे भारतीय आर्थिक परिषद २११ चे आयोजन करण्यात आले आहे.

 • cii conference, business, mumbai

  येत्या २-२१ नोव्हेंबर रोजी सीआयआय आणि जागतिक आर्थिक संघाकडून प्रथमच मुंबई येथे भारतीय आर्थिक परिषद २११ चे आयोजन करण्यात आले आहे.


  'नेतृत्व आणि उपजिवीका जोडणीÓ या संकल्पनेअंतर्गत यावर्षी परिषदेत भारताच्या सर्वसमावेशक आणि गतिशील आर्थिक विकासासाठी महत्वाच्या शासकीय सुधारणा आणि सार्वजनिक खासगी भागीदा:यांवर परिषदेत लक्ष केंद्रीत केले जाईल अशी माहिती सीआयआयने (भारतीय उद्योजक संघ) दिली आहे.


  सीआयआय आणि डब्ल्यूईएफने आत्मविश्वास, टीमवर्क आणि मैत्रीवर आधारीत राहून २६ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कामामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यास आणि स्थापन करण्यात मदत झाली आहे. वर्षाच्या दिनदर्शिकेत महत्वाची असलेली २७ वी भारतीय आर्थिक परिषद यावेळी प्रथमच मुंबईत आयोजीत होत आहे अशी माहिती सीआयआयचे
  संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी दिली आहे.
  ..........................

Trending