आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरल- बी ने लॉन्‍च केला स्‍मार्ट टुथब्रश, दंतवैद्यकाचे काम होणार कमी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरल-बी कंपनीने स्‍मार्ट टुथब्रश लॉन्‍च केला आहे. या टुथब्रशने आपण आपल्‍या दातांविषयी सर्व माहिती आपल्‍या स्‍मार्टफोनवर घेवू शकतो. त्‍यामुळे दंतवैद्यकाचे काम कमी झाले आहे.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि वाचा या ब्रशचे फायदे