आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चिनी अॅपल Mi3\'ला टक्कर देऊ शकतात हे स्मार्टफोन, जाणून घ्या किमत आणि फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चिनी अॅपल' या नावाने Xiaomi ही स्मार्टफोन मेकर कंपनी भारतीय गॅजेट बाजारात अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. Xiaomi ने गेल्या काही दिवसांपूर्वी Mi3 हा फोन लॉन्च केला आहे. Mi3 ला भारतीय बाजारात प्रंचड मागणी आहे.

'फ्लिपकर्ट'नुसार Mi3 हा फोन खरेदी करण्‍यासाठी युजर्सला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. Mi3 ला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ई-बे तसेच अन्य ऑनलाइन स्टोअर्समधून जादा रकम मोजून युजर्सला Mi3 खरेदी करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर काही युसर्ज ब्लॅक मार्केटकडेही वळताना दिसत आहेत.
Mi3 हा फोन 'फ्लिपकर्ट'वर चौथ्यांदा उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु अवघ्या 2.3 सेकंदात आऊट ऑफ स्टॉक झाला. यावरून Mi3 ला किती मागणी आहे, याचा अंदाज घेता येतो. मात्र, आपल्याला माहीत आहे का? भारतीय बाजारात उपलब्ध असलेले लो बजेट फोन देखील चिनी अॅपलला टक्कर देऊ शकतात.

www.divyamarathi.com च्या माध्यमातून आम्ही आपल्याला Xiaomiच्या Mi3 ला टक्कर देणार्‍या पाच फोनविषयी माहिती देणार आहोत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, चिनी अॅपल Xiaomi mi3 ला टक्कर देणार्‍या लो बजेरू स्मार्टफोनची किमत आणि फीचर्स...
(फाइल फोटो: Xiaomi Mi3)