आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशांत सर्वाधिक रिचवली जाते मद्य; जाणून घ्या कोणाचा पहिला नंबर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मद्यपान करणे आरोग्यास हानीकारक असते' हे माहीत असतानाही बहुतेक लोक मद्यमान करतात. या दारुमुळे जगभरात प्रत्येक वर्षी लाखों लोकांचा मृत्यु होतो. कोणत्या देशात सगळ्यात जास्त मद्य रिचवली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही आपल्यासाठी याबाबत रोचक माहिती घेऊन आलो आहोत.
एका खासगी कंपनीद्वारे करण्‍यात आलेल्या सर्वेनुसार एक यादी तयार करण्‍यात आली आहे. या यादीत अशा देशाची नावे आहेत, की तेथील लोक मोठ्या प्रमाणात मद्य सेवन करतात.
पुढील स्लाइड्‍सवर जाणून घ्या, कोणत्या देशात किती विकली जाते मद्य?