आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबरमधील धोके टाळण्यासाठी तरुण पिढीवर ई-संस्काराची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांत सोशल नेटवर्किंग साइट्समुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार समोर आले, तर कुठे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडल्या. त्यामुळे पूर्वी मुलांवर पारंपरिक संस्कार केले जायचे, पण आजच्या आयटी युगात पिढीवर ई-संस्कार होणे गरजेचे असल्याचे मत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आशुतोष म्हैसेकर यांनी व्यक्त केले. आशुतोष पुण्यातील जेफेल्स वेब डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहेत.

औरंगाबादेत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशुतोष म्हैसेकर यांनी सायबर सिक्युरिटीबाबत टीप्स दिल्या...

म्हैसेकर म्हणाले, इंटरनेटवर सध्या एक नवीन विश्वच तयार झाले आहे. या विश्वात वावरण्याचे काही नियम आहेत. तेथे बरेच धोके आहेत. पण थोडी काळजी घेतली तर निश्चितच हे धोके टाळणे शक्य आहे.
(फाइल फोटो)
स्वत:ची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर वाचा टिप्स...