आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या सॅलरीतून टीडीएस कपात होतो काय? जाणून घ्या या पाच महत्त्वपूर्ण गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टॅक्स डिडक्टशन अॅट सोर्स अर्थात टीडीएस हा निश्चित टक्केवारीत कपात केला जातो. पगार, भानधन, कमीशन, रेंट, इंट्रेस्ट, प्राइज मनी आदी प्रकारच्या व्यवहारात टीडीएस कपात होतो. टीडीएससाठी विवरण फॉर्म 26 एएस मध्ये अपडेट केले जातात. टॅक्सेशनचे विशेषज्ज्ञ आणि प्रशांत मित्तल अँड असोसिएट्सचे प्रोपराइटर प्रशांत मित्तल यांनी टीडीएसबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे... जो इस प्रकार हैं-

1-वेगवेगळ्या दराने कपात होतो...
वेगवेगळ्या उत्पन्नावर वेगवेगळ्या टक्केवारीत टीडीएस कपात केला जातो. उदाहरण द्यायचे झाल्यास फिक्स्ड डिपॉझिटवर मिळालेले व्याज 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर 10 टक्केप्रमाणे टीडीएस कपात केली जाते. मात्र, जर तुम्हाला बक्षीस मिळाले असेल अथवा लॉटरी लागली असेल तर त्यावर तुम्हाला 30 टक्के टीडिएस भरावा लागतो.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, महत्त्वपूर्ण गोष्टी...