आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने या 11 स्मार्टफोनवर दिवाळीसाठी दिले मोठे DISCOUNT

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सॅमसंग गॅलक्सी ग्रेंड प्राइम)

गॅजेट डेस्क -
या दिवाळीत जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण यादिवाळीत सॅमसंग आपल्या या 11 स्मार्टफोन्सवर मोठे डिस्काऊंट देत आहे.
सॅमसंगने भारतात नुकतेच गॅलक्सी अल्फा स्मार्टफोन लॉन्च केला. साऊथ कोरियन टेक कंपनी असलेले सॅमसंग सध्या लॅटेस्ट गॅलक्सी नोट 4 ला भारतात लॉन्च करण्याच्या विचारात आहे. याबद्दलची घोषणा मागील महिन्यात झालेल्या IFA 2014 टेक शो मध्ये केली होती. सध्या सर्वत्र अशी अफवा पसरली आहे की, सॅमसंग त्यांचा नवा गॅलक्सी A सिरीजही लवकरच लॉन्च करणार आहे. या सिरीजचे तीन स्मार्टफोन गॅलक्सी ए3, गॅलक्सी ए5 आणि गॅलक्सी ए7 ची घोषणा या वर्षाच्या शेवटपर्यंत होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, सॅमसंगच्या त्या 11 स्मार्टफोनबद्दल ज्यांना या दिवळीत कंपनीने मोठे डिस्काऊंट दिले आहे.

Samsung Galaxy Grand Prime

MRP: Rs. 15,999, Offer 7% Off, Discounted Price Rs 14,990


फीचर्स
- 5.0 इंच, 540x960 पिक्सल डिस्प्ले, LCD
- अँड्रॉईड v4.4 किटकॅट
- क्वाड कोर 1200 MHz प्रोसेसर
- 8 मेगापिक्सल रेअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- ड्यूअल सिम, 3G, वाय-फाय
- 8GB इंटरनल मेमरी,
- 64GB एक्स्पांडेबल मेमरी
- 1GB रॅम, 2600 mAh, Li-Ion बॅटरी
पुढील स्लाईडवर पाहा, इतर 10 स्मार्टफोन ज्यांच्यावर दिलाय सॅमसंगने मोठा डिस्काऊंट