आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dot Bharat Domain Name Will Now Be Available On Internet

इंटरनेटवर सुरू होणार आज पासून 'डॉट भारत'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनेट क्षेत्रावर इंग्रजीची असलेली हूकमशाही मोडून काढण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. आतापर्यंत इंटरनेटवर वेबसाईट उघडण्यासाठी वापण्यात येणारे URL हे इंग्रजीमध्ये लिहावे लागायचे. मात्र आता भारत सरकार हे URL विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. नॅशनल एक्सचेंटचे संचालक डॉ. गोविंद म्हणाले की, आता आम्ही 'डॉट भारत' (.भारत) नावाने ल़ॉन्च करणार आहे. यामध्ये इच्छूक वेबसाईट्सने '.भारत' असे URL मिळवण्यासाठी नोंदणी करावी. ही सुविधा आज (27 ऑगस्ट) पासून सुरू होणार आहे. आतापर्यंत सर्व इंटरनेट क्षेत्र इंग्रजीच्या ताब्यात होते.