आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-ग्रीटिंग: कंपनीचे बॉस टीमचा उत्साह वाढवतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील मिशिगन येथे या दिवसाची एक मान्यता देखील आहे. येथील कॉर्पोरेट क्षेत्रात टीमचा उत्साह वाढवण्याकरिता खास योजना आखल्या जातात. या दिवशी बॉस, मॅनेजर किंवा टीम लीडर स्वत:च्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या कामाचे कौतुक करतात. यासाठी ई-ग्रीटिंग हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. ‘तुमच्या कामावर कंपनी समाधानी असून अशा प्रकारे मन लावून काम करत राहा’ असे या ग्रीटिंगमध्ये लिहावे लागते. त्यामुळे टीम सदस्यांचे मनोधैर्य वाढते. तसेच ते पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काम करतात. कंपनीतर्फे या दिवशी डान्स, फन अ‍ॅक्टिव्हिटीसारख्या स्पर्धांसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
(nets247.com)