मुंबईः येत्या दोन वर्षात शहरातील ग्राहकांकडून होणारी ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण दुप्पटीने वाढणार आहे. बॉस्टन कन्स्लटन्सी ग्रूपने सादर केलेल्या एका अहवालानुसार, ऑनलाईन शॉपिंगमध्ये 2016 पर्यंत 14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये हे प्रमाण 6 टक्क्यांएवढे होते. या अहावानुसार या शॉपींगमध्ये प्रवास आणि पर्यटनाशी संबंधीत वस्तूंच्या शॉपींगचे प्रमाण 25 टक्क्याएवढे आहे.
छोट्या शहरांमध्ये वाढतय ऑनलाईन शॉपिंगचे क्रेझ
लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. देशाच्या 34 टक्क्यांपेक्षा जास्त इंटरनेट युजर्स हे लहान शहरातील आहेत, तर 25 टक्के युजर्स हा ग्रामीण भागातील रहिवाशी आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा संपूर्ण बातमी...