आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Education Loan Interest Forgiven And 10 Crore Jobs In The Next 10 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एज्यूकेशन लोनवरील व्याज माफ होणार, 10 कोटी नोक-या निघणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत हंगामी बजेट सादर केले. चिदंबरम यांनी बोलण्यास सुरवात करताच संसदेत गोंधळ सुरू झाला. येणा-या 10 वर्षात 10 कोटी नवीन नोक-या तयार होणार असल्याचे यावेळी पी.चिदंबरम यानी जाहिर केले. याचबरोबर रेल्वे विषयीही चिंदबरम यानी महत्त्वाची घोषणा केली. या बजेटमध्ये विदयार्थांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एजुकेशन लोनवरील व्याज माफ करण्याची घोषणाही बजेटमध्ये करण्यात आली.
एकंदरीत या बजेटमध्ये येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना खूश करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे.
हागामी बजेटमध्ये आणखी काय घोषणा करण्यात आल्या जाणून घेण्यासठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...