आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकरण: कंट्रोलरने आयफोन गेम्सचा आनंद द्विगुणित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉजिटेक पॉवरशेल
बनावट : चपटे, आटोपशीर, हाताळण्यास सोपे व स्टायलिश. याच्या साइड कटआऊटमुळे व्हॉल्यूम बटण हाताळणे सोपे जाते. कॅमेरा लेन्ससाठी मागच्या बाजूने बटण दिले आहेत. पॅड व बटणमुळे लूक थोडा खराब दिसतो.

कंट्रोल : अ‍ॅनालॉग जॉयस्टिक व ट्रिगर बटणाच्या जागी काही कंट्रोल्स आहेत. यांना पॉवरशेलवर वापरात येते. यामुळेच हे बटण व टचस्क्रीनचे कॉम्बो आहे.

वैशिष्ट्य : यात 1500 एमएएच बॅटरी आहे. मात्र, हेडफोन लावण्यास अ‍ॅडॉप्टरची गरज भासते.
अ‍ॅक्सेसरीज : डी-पॅड, 2 शोल्डर बटण, 4-अ‍ॅक्शन बटण व पॉज बटण.

किंमत : 8,995 रु.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मोगा एस पॉवर