आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन आणखी सुकर करणार्‍या नवोन्मेषाचा आजपासून महामेळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - येथील मंडाले बे कन्व्हेंशन सेंटरमध्ये आजपासून या वर्षीचा जगातील सर्वात मोठा वार्षिक ग्राहक आणि इलेक्ट्रॉनिक्स शो सुरू होत आहे. 7 ते 10 जानेवारी असे चार दिवस चालणार्‍या या महामेळ्यामध्ये अल्ट्रा एचडी टेलिव्हिजनपासून ते रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होणारे क्वॉडकॉप्टर्ससह अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि सॉफ्टवेअर्स सादर केली जाणार आहेत. या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान व उपकरणांमुळे माणसाचे जीवन आणखी सुकर होण्यास मदत होणार आहे. या प्रदर्शनात सादर होणार्‍या काही उपकरणांची ही झलक..