आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाला ELIFE E7; किमतीसह जाणून घ्या लेटेस्ट फीचर्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चायना स्मार्टफोन निर्माता कंपनी GIONEE ने (जिओनी) आज (बुधवारी) ELIFE सिरिजमधील E7 फॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केला. गेल्या नोव्हेंबर महिन्यात हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्‍यात आला होता. येत्या 15 जानेवारीपर्यंत हा फोन भारतात रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्‍याची शक्यता आहे. यापूर्वी जिओनी कंपनीने भारतात ELIFE E6 हा फोन लॉन्च केला होता.
चायना कंपनीचा स्मार्टफोन असल्याने यात सर्वप्रकारच्या लेटेस्ट फीचर्सची अपेक्षा केली जात आहे. परंतु जास्त किमतीमुळे या फोनला भारतीय ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, ELIFE E7 मधील लेटेस्ट फीचर्स...