आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा, कंपनीच्या सीईओंपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील गर्भश्रीमंताची आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देत असतो. त्यांची अब्जावधी रुपयांची संपत्ती आणि ऐशोआरामाची लाईफ याचीही माहिती देत असतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला त्यापेक्षाही काही रोचक माहिती देणार आहोत. आम्ही सांगणार आहोत, काही खास कर्मचाऱ्यांबाबत ज्यांनी कमाईत त्यांच्याच कंपनीच्या सीईओंना मागे टाकले आहे. यातील काही सीईओ जगातील टॉप टेन अब्जाधिशांमध्येही येतात.

जगातिल चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत आसामी वॉरेन बफेट यांच्यापेक्षा जास्त पगार घेणाऱ्या व्यक्तीविषयी जाणून घ्या... पुढील स्लाईडवर...