Home | Business | Share Market | essaar shiping registar in bse, business, share market

एस्सार पोर्ट्स बीएसईवर सूचिकृत

agency | Update - Jun 01, 2011, 02:28 PM IST

एस्सार शिपिंग पोर्ट अॅण्ड लॉजिस्टिक (ईएसपीएलएल) मधून वेगळी झालेली एस्सार पोटर््स आज रु. ७५ प्रतिशेअरने मुंबई शेअर बाजारात दाखल झाली.

  • essaar shiping registar in bse, business, share market

    एस्सार शिपिंग पोर्ट अॅण्ड लॉजिस्टिक (ईएसपीएलएल) मधून वेगळी झालेली एस्सार पोटर््स आज रु. ७५ प्रतिशेअरने मुंबई शेअर बाजारात दाखल झाली. बाजार सुरू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात स्क्रीप ८.५८ टक्क्यांनी वाढून कंपनीचा भाव १३.८ रुपयांवर गेला.

    या महिन्याच्या सुरुवातीस एस्सार शिपिंग पोर्ट अॅण्ड लॉजिस्टिकची विभाजन प्रक्रिया पूर्ण होऊन एस्सार पोटर््स आणि एस्सार शिपिंग लि. या दोन वेगळ्या कंपन्या अस्तित्वात आल्या. या विभाजन योजनेनुसार पूर्वीची ईएसपीएलएल आता एस्सार पोर्ट्स लि. बनली असून कंपनीची जलवाहतूक, रस्ते वाहतूक आणि तेलविहीरी खनन ही कार्ये एस्सार शिपिंग लि. कडे राहतील.


Trending