आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: फोटोग्राफीची आवड असणा-यांसाठी उपयोगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.pixiq.com: या संकेतस्थळामध्ये फोटोग्राफीशी संबंधित 50 प्रमुख संकेतस्थळांच्या हायपर लिंक दिल्या आहेत. आवडत्या संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्या संकेतस्थळावरील छायाचित्रे, व्हिडियोज पाहता येतील. यामध्ये असलेल्या काही लिंक्सच्या माध्यमातून तुम्हाला फोटोग्राफीशी संबंधित इत्थंभूत माहिती जाणून घेता येईल.

संकेतस्थळात गाइड टू फिल्म फोटोग्राफीची लिंकही आहे. यामध्ये आउटडोअर फोटोग्राफी, पिक्चर करेक्ट आणि फोटोग्राफीचे अनेक प्रकार शिकण्यास मदत करू शकणार्‍या अनेक लिंक्स आहेत. या संकेतस्थळावर फोटोग्राफी न्यूजसाठीही वेबसाइट्स आहेत. येथे फोटोग्राफीच्या क्षेत्रात होणार्‍या अपडेट्सची माहिती मिळते.