आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्‍सल सोन्‍यापासून बनली आहे ही कार, पाहा अशाच काही बहुमूल्‍य वस्‍तू...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रत्‍येकालाच सोन्‍याचे आकर्षण असते. सोन्‍याकडे कोणी आकर्षित झाला नाही तरच नवल! सोन्‍याची किंमती सतत वाढत आली आहे. क्‍वचितच त्‍यात घसरण पाहायला मिळाली. महागाई वाढली तरीही सोने खरेदी करणा-यांची संख्‍या घटली नाही. लोकांमध्‍ये सोन्‍याचे दागिने बनविण्‍याची प्रचंड क्रेझ आहे. परंतु, सोन्‍यापासून इतरही आकर्षक वस्‍तू बनविण्‍याकडेही लोकांचा कल असतो. त्‍यात मग सोन्‍याची कार असो, घड्याळ असो किंवा इतर शोभेची वस्‍तू.

आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही वस्‍तुंबाबत सांगणार आहोत. या वस्‍तू अतिशय खास, मौल्‍यवान आणि आकर्षक आहेत. अशा वस्‍तू बहुतांश वेळा प्रदर्शनांमध्‍ये दिसून येतात. पण, बरेच शौकीन लोक त्‍या स्‍वतःसाठीही बनवून घेतात.

सोन्‍यापासून बनलेल्‍या अशाच काही खास वस्‍तूंबाबत जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...