आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Facts, Facebook Birthday, Princeton University

FACEBOOK मुळे तुटताहेत विवाह, 83 टक्के वेश्यांचेही आहेत \'फॅन पेज\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दशकात इंटरनेटवर 'FACEBOOK' एक महत्त्वाची कडी बनले आहे. 4 फेब्रुरवारी 2004 ला उदयास आलेले FACEBOOK नुकत्तेच दहा वर्षांचे झाले आहे. प्रिस्टन विद्यापिठाने एका रिसर्च पेपरमध्ये FACEBOOK एक आजार असल्याचे सांगितले होते.

FACEBOOKची एक खास ओळख आहे. आपल्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा असणा-या FACEBOOK विषयी अनेक रंजक गोष्टी सामान्यांना माहिती नसतात. या गोष्टी FACEBOOK वर फोटो शेअर करण्यापेक्षाही जास्त रंजक आहेत. FACEBOOK चा रंग निळा का आहे? FACEBOOK वर अमेरिकेतील 83 टक्के वेश्यांचे फॅन पेज आहेत. एवढेच नाहीतर आइसलँडचे संविधानही FACEBOOK च्या मदतीने लिहले गेले आहे.

FACEBOOK विषयी अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...