सोशल नेटवर्किंग वेबसाईट
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग दोन दिवसाच्या भारत दौर्यावर असून ते पंतप्रधान
नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.
झुकेरबर्ग 9-10 ऑक्टोबरला भारतामध्ये आयोजित 'Internet.org या विषयावरील परिषदेत सहभागी होतील. ही परिषद इंटरनेटच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी घेतली जाते. झुकेरबर्ग या परिषदेच्या निमीत्ताने पंतप्रधान मोदींची भेट घेतील तेव्हा त्यांच्यामध्ये कोणत्या खास मुद्यांवर चर्चा होऊ शकते हे जाणून घ्या...
1. इंटरनेट प्रसारामध्ये भागीदारी
125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आजही फक्त 12 टक्के लोकांजवळ इंटरनेटची सुविधा आहे. नरेंद्र मोदींनी त्यांचा व्हिजनमध्ये इंटरनेट प्रसाराला प्रमुखाता दिली आहे. जर असे घडले तर फेसबुकसाठी ही चांगली संधी असेल, कारण यांना नवीन युजर्स भेटतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि इतर कोणत्या चार खास मुद्यांवर झुकेरबर्ग मोदींशी चर्चा करू शकतात...