आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Launches ‘Say Thanks’ Personalized Video Cards

Facebook ने लॉन्च केले ‘Say Thanks' व्हिडिओ कार्ड फीचर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट 'facebook'ने 'Say Thanks' हे नवे फीचर लाँच केले आहे. या माध्यमातून युजर्स एखाद्या पोस्ट अथवा फोटोद्वारे व्हिडिओ कार्ड तयार करू शकतील. हे व्हिडिओ कार्ड कुणाच्याही टाइमलाइनवर शेअर करता येणार आहे. यासाठी 'facebook.com/thanks' या यूआरएलवर जावे लागेल.