आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK 3 फेब्रुरवारीला लॉन्च करणार पेपर अ‍ॅप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 फेब्रुवारीला FACEBOOK पेपर अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. 4 फेब्रुरवारीला FACEBOOK ला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या नवीन अ‍ॅपच्या साहाय्याने, FACEBOOK मोबाइल अ‍ॅप्सचे मार्केट काबीज करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
हे अ‍ॅप केवळ ios डिवाइसवर लॉन्च केले जाणार आहे. हे अ‍ॅप अ‍ॅन्डाइड डिव्हाइसवर लॉन्च केले जाणार किंवा नाही याची अधिकृत माहिती कंपनीने जाहिरातीत सांगितलेली नाही.
लुक्स बाबतीत सांगायचे तर या अ‍ॅपचे ले-आउट हेवी आहे. ठराविक स्टोअरेजनंतर स्टोअरी पाहण्यासाठी पान फ्लिपही करता येते. हे अ‍ॅप पाहण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाइल उभा किंवा आडवा कसाही ठेऊ शकता. FACEBOOK च्या मते स्टोअरेजला बदलण्यासाठी तुम्हाला फक्त स्क्रिनला स्वाइप करावे लागेल.
या अ‍ॅपमध्ये स्टेटस अपडेट, पोस्ट, फोटो, लाइक, शेअर, आणि रिप्लाय सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. पेपरचा फिल येण्यासाठी या अ‍ॅपमध्ये फ्लिपचे फिचर देण्यात आल्याचे FACEBOOK ने सांगितले आहे. हे फिचर काही प्रमाणात फ्लिपबोर्डची कॉपी वाटते.