आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षात FACEBOOK संपुष्टात येणार, एका रिसर्चने केला दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
FACEBOOK येत्या तिन वर्षात संपणार असल्याचा दावा प्रिंस्टन विद्याविठातील मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजीनिअरिंग डिपार्टमेंटने केला आहे. प्रिंस्टने अहवालात FACEBOOK ला एक धोकादायक रोग म्हंटले आहे. FACEBOOK हळूहळू संपत चाललेले असल्याचे देखील अहवालात सांगितले आहे. प्रिंस्टनच्यामते 2015 ते 2017मध्ये FACEBOOK चे 80 टक्के युजर्स कमी होतील.
FACEBOOK ने आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. या आहवालानुसार FACEBOOK चा आलेखही आता MYSPACE सारखा दिसत आहे. जे एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर होते आणि अचानक खाली आले. 4 फेब्रुवारीला FACEBOOK 10 वर्ष पूर्ण करत असून प्रिंस्टनचा दावा खरा ठरला तर यानंतर FACEBOOK चा उतरता क्रम सुरू होईल.
FACEBOOK खरच संपूष्टात येईल का? केव्हा पर्यंत होऊ शकतो बदल आणि कसा होईल हा बदल जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...