आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK वरील गुलाबी बिकनीतील मुलगी आहे धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साध्या इंटरनेटमध्ये धुमाकुळ माजला आहे. कॅम्प्युटरपासून स्मार्टफोन वापरणा-यांपर्यंत सर्वच जण स्पॅम मॅसेज आणि व्हायरसचे बळी ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्नॅपचाट वर स्नॅपचॅट युर्जस हैराण झाले होते. आता FACEBOOK वर देखील स्पॅमचा धोका वाढला आहे. हा व्हीडीओ स्पॅम आहे. एखाद्याने चुकीने या स्पॅमवर क्लिक केले, की त्याचे सर्वच फ्रेंडस या स्पॅमचे शिकार होतात. Metro.co.uk. आणि the Inquirer च्या एका अहवालानुसार, गेल्या सोमवारपासून गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या एका मुलीचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

हे सर्वात नवीन फेसबुक स्पॅम आहे. फेसबुकनेही या स्पॅमपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे हे स्पॅम?कसे ओळखावे याला? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...(नोट: फोटो केवळ सादरीकरणासाठी देण्यात आले आहेत.)