आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ट्विटर\'प्रमाणे आता \'फेसबुक\'ही‍ # (हॅशटॅग)?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट 'ट्विटर'वरील # (हॅशटॅग) ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता 'फेसबुक'ही हॅशटॅगचा वापर करण्‍याबाबत विचाराधीन आहे. परंतु याबाबत फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी मात्र कोणतेही टिप्पणी दिली नाही.

मीडियाच्या अहवालानुसार, फेसबुक युझर्सच्या सर्व पोस्ट एकाच वेळी दिसण्यासाठी 'टि्‍वटर'प्रमाणे फेसबुकवरही # (हॅशटॅग) आणण्याचे 'फेसबुक' टीम गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहे.

# (हॅशटॅग)चा संकेत म्हणून वापर केला जातो. # (हॅशटॅग)मुळे एखाद्या विषयावर झालेल्या चर्चेतील अनेक लोकांची मते एकाच वेळी दिसू शकतात.