आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: \'फेकऑफ\' मदतीने ओळखा FACEBOOK वरील फेक अकाउंट्‍स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंगमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. विशेष म्हणजे सोशल नेटवर्किंग आता लाखों लोकांच्या दिनचर्येचा एक भाग झाला आहे. त्यात 'फेसबुक' आघाडीवर आहे. ‍आप्तजणांच्या संपर्कात राहण्यासोबतच इंटरटेंमेंटचे साधन म्हणूनही 'फेसबुक'चा वापर अलिकडे प्रचंड वाढला आहे. येत्या 4 फेब्रुवारीला 'फेसबुक'चा 10 वा वर्धापन दिन आहे.
मात्र, आता सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स फेक अकाउंट्सचे ग्रहण लागले आहे. 'फेसबुक'वर तर अनेकदा हॅकर्स यांचा फायदाही घेताना दिसत आहे.
'फेसबुक'वर फेक अकाउंट ओळखावे कसे? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. इज्राइलच्या एका कंपनीने 'फेकऑफ' नावाने एक मोबाइल अ‍ॅप डेव्हलप केले आहे. जगात सर्वाधिक युजर्स असलेल्या 'फेसबुक'वरील फेक अकाउंटचा छडा लावण्यासाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार असल्याचा दावाही या कपंनीने केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'फेकऑफ'चे वैशिष्‍ट्ये...